‘मराठी माणसाने व्यवसायात साम्राज्य उभे केले!’; खराडीतील व्यंकटेश वनायाच्या भूमिपूजनात एकनाथ शिंदेंकडून आसबे परिवाराचे कौतुक
‘मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, हे आसबे बंधूंनी कर्तृत्वाने सिद्ध केलं’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार